[Wikimedia-IN-PUN] मराठी विकिपीडिया स्टॉल CMDA IT expo 15th to18th December 2011.वेळ सकाळी १० ते सायं ८ College of Engineering ground, येथे जमावे

Mahitgar from Marathi Wikipedia mahitgar at yahoo.co.in
Wed Dec 14 07:28:22 UTC 2011


नमस्कार,
CMDA IT expo.मराठी विकिपीडिया स्टॉल (PLUG स्टॉलच्या जवळचा स्टॉल) 15th to18th December 2011.वेळ सकाळी १० ते सायं ८ College of Engineering ground, Shivaji nagar, पुणे. मराठी विकिपीडिया स्टॉलवर मराठी विकिपीडियाची माहिती नवागतांना देण्यासाठी मराठी विकिपीडिया चहात्यांनी उपस्थित रहावे.

स्टॉलकरिता वेळ देऊ शकाल ते कळवावे खास करून खास करून उद्या गुरवार 15th आणि परवा शुक्रवारी 18thवेळ देऊ शकणार्‍या कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थिती नोंदवावी. शनिवार व रविवार व्हिजीटर गर्दी अधिक असते  त्यामुळे त्या दिवशीही वेळ द्यावा ही नम्र विनंती



अधिक माहिती संपर्क sudhanwa.com at gmail.com 




आपला नम्र 

माहितगार
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: http://lists.wikimedia.org/pipermail/wikimedia-in-pun/attachments/20111214/2064beb8/attachment.htm 


More information about the Wikimedia-IN-PUN mailing list