प्रिय विकीमेडियन्स,
मराठी विकीमेडिया प्रकलपासाठी भाषा संयोजक या पदासाठी नोटीस CIS-A2K च्या संकेत स्थळावर येथेअपलोड केली आहे. अधिक माहितीसाठी tanveer@cis-india.org येथे संपर्क साधू शकता. Resume, Cover-letter पाठविण्याची अंतिम मुदत २० ऑक्टोबर २०१६ आहे.
धन्यवाद,